दरवाढीनंतर सोने-चांदी दर स्थिरावले

सोने दरात वाढ नाही.
दरवाढीनंतर सोने आज स्थिर
सोने दर 57 हजार 149 रुपये प्रति 10 ग्रॅम
घसरणीनंतर चांदी स्थिर
चांदी दरात दरवाढ नाही.
चांदी 68 हजार 583 रुपये किलो.