दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने-चांदी स्थिर

सोने दरात झाली होती 1 हजार 330 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण
आज सोने दर 57 हजार 160 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी (Silver Rate) दरही घसरणीनंतर स्थिर
चांदी दरातही दोन दिवसांत झाली होती 3 हजार 500 रुपये प्रति किलोची घसरण
आज चांदी 71 हजार 200 रुपये प्रति किलो