महिला पोलीस ही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरताहेत: चित्रा वाघ
Team | 6 Jun 2021 10:10 PM IST
X
X
महाराष्ट्रात लहान मुली, महिलांसोबतचं पोलीस1 दलात काम करणाऱ्या महिला पोलीस ही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत असून, हा अतिशय गंभीर व चिंतेचा विषय असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्यात.
या सर्व प्रकरणासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत चर्चा केली व निवेदन दिले असल्याची माहिती सुद्धा वाघ यांनी दिली आहे.तसेच रक्षणकर्त्यांच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्याचं काय हा प्रश्न उपस्थित होतो,असेही त्या म्हणाल्या.
Updated : 6 Jun 2021 10:10 PM IST
Tags: Chitra Wagh bjp
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire