"संसदरत्न सुप्रियाताई तुम्ही करताय काय?" तृप्ती देसाई कडाडल्या
Max Woman | 16 Feb 2021 9:40 PM IST
X
X
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेसोबत सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी "बलात्काराचा आरोप असलेल्या मेहबूब शेख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी का पाठिशी घालतेय? सुप्रियाताई तुम्ही तर संसदरत्न आहात तुम्ही करताय काय?" असा सवाल केला आहे. पाहा काय म्हणाल्या तृप्ती देसाई..
Updated : 16 Feb 2021 9:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire