Mumbai power cut : ब्युटी पार्लर्सना फटका
मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली. याचा फटका ब्युटी पार्लर्सना बसला आहे.
Admin | 13 Oct 2020 2:45 AM IST
X
X
मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली. याचा फटका अनेक व्यवसाईकांना बसला. तसाच तो ब्युटी पार्लर व्यवसाईकांनाही बसला. "आता तर आमचं सर्वच काम मशीन वर होतं. केस कटींग, फेशीयल, स्टेटनींग, स्टेपींग इत्यादी. पण लाईट नसल्याने काहीच काम होत नाहीय. उलट लोकांनी तर दिवसभरातील अपॉइंटमेंटही रद्द केल्या आहे."
"आधिच लॉकडाउनमुळे दुकान बंद होतं आता कुठं सर्व सुरळीत होत होतं तर लाईट नाही." अशी प्रतिक्रीया पार्लर व्यवसाईक अजय शर्मा यांनी दिली आहे.
Updated : 12 Oct 2020 5:11 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire