Home > News > MPSC मधून ८१६९ पदांची भरती,२५ जानेवारी पासून अर्जप्रक्रिया सुरू

MPSC मधून ८१६९ पदांची भरती,२५ जानेवारी पासून अर्जप्रक्रिया सुरू

MPSC मधून ८१६९ पदांची भरती,२५ जानेवारी पासून अर्जप्रक्रिया सुरू
X


एमपीएससी परीक्षे मार्फत 8169 पदांची भरती होणार आहे .आज पर्यंतची सर्वात मोठी जाहिरात म्हणून या भरतीकडे पाहिले जात आहे. 25 जानेवारीपासून 14 फेब्रुवारी पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे .

यामध्ये सर्वात जास्त लिपिक टंकलेखक पदासाठी जागा आहेत .महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील इतिहासातील सर्वात मोठी ही भरती आहे.गट ब आणि गट क संवर्गातील एकूण 8169 पदांसाठी ही भरती होणार आहे .ही पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी पार पडणार असून गट ब सेवा मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर तर गट क संयुक्त मुख्य परीक्षा 9 सप्टेंबर 2023 ला होणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत 14 फेब्रुवारी पर्यंत आहे तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 19 फेब्रुवारी पर्यंत आहे.

MPSC "गट ब आणि क" ८१६९ पदांची भरती

राज्य कर निरीक्षक : १५९

पोलीस उपनिरीक्षक : ३७४

दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक : ४९

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क : ०६

तांत्रिक सहायक : ०१

सहायक कक्ष अधिकारी : ७० (मंत्रालय)

८ (लोकसेवा आयोग)

कर सहायक : ४६८

लिपिक टंकलेखक : ७०३४

Updated : 25 Jan 2023 8:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top