Home > News > कपड्यांवरचे न निघणारे डाग घरच्या घरी कसे काढायचे?

कपड्यांवरचे न निघणारे डाग घरच्या घरी कसे काढायचे?

कपड्यांवरचे न निघणारे डाग घरच्या घरी कसे काढायचे?
X

आपण जे जेवणात मीठ वापरतो ते मीठ तुमचे कपडे अत्यंत स्वच्छ करू शकतात.. अनेकदा आपल्या अंगावरती काहीतरी सांगतात चहा, कॉफी असे काहीही पिताना, खाताना अनेक डाग कपड्यांवर पडतात. आता हे डाग पडल्यानंतर ते स्वच्छ कसे करायचे? हा प्रश्न आपल्यासमोर असतो. मग ते कपडे कुठेतरी बाहेर धुवायला द्यावे लागतात. त्याचे भरमसाठ पैसे त्यांना द्यावे लागतात आणि इतकं सगळं करून सुद्धा समाधानकारक कपडे धुतले जात नाहीत. म्हणून आपण नेहमीच घरच्या घरी हे कपडे कसे स्वच्छ करता येतील याचा शोध घेत असतो.. तर तुमचा हा शोध आता इथे संपणार आहे. कारण आम्ही ही माहिती घेऊन आलो आहोत.. तर यावरचा अगदी सोपा उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी हि माहिती संपूर्ण वाचा...


कपड्यांवरील हट्टी डाग काढून टाकण्यासाठी मीठ हा देखील एक उत्तम पर्याय आहे.

डाग असलेल्या भागावर 1 चमचा मीठ शिंपडा...

आता अर्धा लिंबू कापून डागांवर थोडा वेळ चोळा.

त्यानंतर कापड स्वच्छ पाण्याने धुवा.

डाग निघून जाईल.

बस्स..,एवढी साधी सोपी ट्रिक आहे.. बर आता ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचबरोबर तुम्ही आमचं फेसबुकचं नवीन पेज लाईक केलं नसेल तर लगेच लाइक करा..

Updated : 24 May 2023 6:17 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top