Home > News > सानिया आणि तिच्या मुलाला भारतीय नागरिकत्व देणार नाही- हेमंत बिश्वा शर्मा

सानिया आणि तिच्या मुलाला भारतीय नागरिकत्व देणार नाही- हेमंत बिश्वा शर्मा

सानिया आणि तिच्या मुलाला भारतीय नागरिकत्व देणार नाही- हेमंत बिश्वा शर्मा
X

भारताची माजी टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पूर्व पती शोएब मालिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी लग्न केल्याची बातमी आली . सध्या सानिया आणि शोएब दोघेही इंटरनेट वर ट्रेंडिंग वर आहेत. या लग्नावर नेटकर्‍यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत . आणि यात उडी घेतलीय ती म्हणजे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्वा शर्मा यांनी . शर्मा यांनी क xवर ट्वीट करून सानिया मिर्झा आणि आणि तिच्या मुलाला भारतीय नागरिकत्व देणार नाही असे म्हंटलय.

यात त्यांनी म्हंटलं की सानिया मिर्झा आणि तिच्या मुलाला भारतीय भारतीय नागरिकत्व देणार नाही.




"किसी के बेवकुफियों के नतिजे हिंदुस्तान नाही झेलेगा"असे त्यांनी त्यांनी ट्वीट केलय.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं 2010 साली लग्न झालं होतं त्यांना एक मुलगा आहे. दीड वर्षापूर्वी त्यांचं बिनसल्याची बातमी आली आणि काल शोएब मलिक तिसरं लग्न केल्याची बातमी आली.

Updated : 21 Jan 2024 10:26 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top