Home > News > BSF कॉन्स्टेबल भरती परीक्षेची Answer Key रिलीज..

BSF कॉन्स्टेबल भरती परीक्षेची Answer Key रिलीज..

BSF कॉन्स्टेबल भरती परीक्षेची Answer Key रिलीज..
X

सीमा सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार बीएसएफ परीक्षेची उत्तरपत्रिका (2022 Answer Key) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी लेखी परीक्षेत बसलेले उमेदवार BSF भरतीच्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन उत्तर की तपासू शकतात. या रिक्त पदांद्वारे एकूण 2 हजार 788 पदांची भरती केली जाणार आहे.


सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जा.

वेबसाईटच्या होम पेजवर सध्याच्या रिक्रूटमेंट ओपनिंग्सच्या लिंकवर क्लिक करा.

यानंतर BSF कॉन्स्टेबल ट्रेडसमन रिक्रूटमेंट 2022 Answer Key च्या लिंकवर जा.

पुढील पृष्ठावर उत्तर की तपासा या लिंकवर जा.

तुमच्या सेटनुसार उत्तर की तपासा. त्याची प्रिंट काढून ठेवा.

Answer की वर काही शंका असेल तर तुम्हाला लगेच तिथेच ऑनलाईन तक्रार करता येईल. आक्षेप नोंदवण्यासाठी rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लिंक सक्रिय केली जाईल. उत्तर की वर आलेल्या आक्षेपांच्या आधारेच निकाल जाहीर केला जाईल.

Updated : 5 April 2023 7:45 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top