Home > रिपोर्ट > हैदराबाद आणि राची येथील बलात्कार करणाऱ्या आरोपींना सहा महिन्याच्या आत फाशी द्या -तृप्ती देसाई

हैदराबाद आणि राची येथील बलात्कार करणाऱ्या आरोपींना सहा महिन्याच्या आत फाशी द्या -तृप्ती देसाई

हैदराबाद आणि राची येथील बलात्कार करणाऱ्या आरोपींना सहा महिन्याच्या आत फाशी द्या -तृप्ती देसाई
X

हैदराबादमध्ये एका २६ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानं संपूर्ण देश हादरुन निघाला आहे. या बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. सोशल मीडियावरती देखिल या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. हैदराबाद आणि राची येथील बलात्कार करणाऱ्या आरोपींना सहा महिन्याच्या आत फाशी द्या अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

https://youtu.be/8t9P9NAnO0c

Updated : 30 Nov 2019 8:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top