Home > रिपोर्ट > बजेट मधील महिला राज

बजेट मधील महिला राज

बजेट मधील महिला राज
X

देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला आणि सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर महिलांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षमीकरण करण्यावर भर दिला. स्वामी विवेकानंद यांच्या विचारातील 'नारी तू नारायणी' साठी २०१९च्या बजेटमध्ये सीतारामन यांनी काही विशेष योजना आणि तरतुदींवर भर दिला.

- महिलांच्या उत्कर्षासाठी उच्चस्तरीय कमिटीची स्थापना

- ग्रामीण भागातील महिलांसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यात योजना राबवणार

- महिला बचत गटातील प्रत्येक महिलेला मुद्रा योजने अंतर्गत १ लाखांचे कर्ज देणार

- जन-धन खातेधारक महिलांसाठी ५ हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा

Updated : 5 July 2019 4:24 PM IST
Next Story
Share it
Top