काय महाग... काय स्वस्त ?
Max Woman | 5 July 2019 3:25 PM IST
X
X
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करत असून यामध्ये कोणत्या गोष्टी महागले आहेत व कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. या सर्वाचा आढावा
या वस्तू महाग होणार :
परदेशातून येणारं तेल
प्लास्टिक, रबर
पेपर छपाई
पुस्तकांची कव्हर आणि छपाई
ऑप्टिकल फायबरसाठी वापरले जाणारे वॉटर ब्लॉकिंग टेप्स
टाईल्सच्या वस्तू (सिरेमिक उत्पादने)
स्टेनलेस स्टील
मिश्र धातूचं वायर
एसी
रस्ते बांधकामासाठीचं क्रशर मशिन
लाऊडस्पीकर
डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर
सीसीटीव्ही आणि आयपी कॅमेरा
ऑप्टिकल फायबर बंडल
ऑटोमोबाईल साहित्य
इलेक्ट्रॉनिक वस्तू, सॉकेट, प्लग्स
सोने
सिगारेट, तंबाखू
धुम्रपानाच्या सर्व वस्तू
चुईंगम
या वस्तू स्वस्त होणार
टेक्सटाईल वस्तू
केमिकल्स
वाहनातील चार्जर
कम्प्रेसर
युरेनियम
नाविन्यकरण ऊर्जेसाठी आवश्यक गोष्टी
फोम
लष्करी साहित्य
Updated : 5 July 2019 3:25 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire