राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांना आळा बसणार?
Max Woman | 15 Feb 2020 5:50 PM IST
X
X
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराबाबत ठोस पावले उचलण्याबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मकता दाखवली.
राज्यात लागोपाठ ५ वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना जिवंत जाळण्याचा घटना घडल्या असं चित्रा वाघ यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात लिहलं आहे. अशा घटनांना आळा बसावा यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. पाहा काय लिहलंय निवेदनात
Updated : 15 Feb 2020 5:50 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire