Home > रिपोर्ट > उर्मिला मातोंडकर महिलांसाठी उचलणार महत्त्वाचं पाऊल

उर्मिला मातोंडकर महिलांसाठी उचलणार महत्त्वाचं पाऊल

उर्मिला मातोंडकर महिलांसाठी उचलणार महत्त्वाचं पाऊल
X

महिला आणि निवडणूक म्हटलं की फक्त मत मिळवण्याचा सोपा मार्ग... असं आजवर आपण पाहत आलो आहे. प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी त्याच जुन्या योजना आखलेल्या असतात. लघुउद्योग, छोट्या-मोठ्या सोई-सुविधा असं वैगेरे असतं. त्यातून काही महिलाही खूश होतात. मात्र आता तसं होणार नाही कारण यंदाच्या सरकारने महिलांसाठी कुठल्याही उपाययोजना आखल्या नाही. उत्तर मुंबई मतदारसंघातील महिलांना रेल्वेची, आरोग्याची जी सुविधा मिळायला हवी होती ती मिळाली नाही. म्हणून मी निवडूण आल्यास पहिलं पाऊल मी महिलांसाठी उचलणार असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय... पाहा हा व्हिडिओ...

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/3017173651642877/

Updated : 2 April 2019 5:47 PM IST
Next Story
Share it
Top