Home > रिपोर्ट > तृप्ती देसाई शबरीमला मंदिराच्या दर्शनासाठी

तृप्ती देसाई शबरीमला मंदिराच्या दर्शनासाठी

तृप्ती देसाई शबरीमला मंदिराच्या दर्शनासाठी
X

आज संविधानदिनी तृप्ती देसाई तरुअनंतपुरम येथील सबरीमाला मंदिराच्या प्रवेश मिळवण्यासाठी पोहोचल्या आहेत.भारतीय संविधानाने महिला व पुरुष यांना समान अधिकार दिले आहेत, कायद्यानेही महिलांना समान अधिकार दिलेले आहेत तेच अधिकार बजावण्यासाठी आज त्या सबरीमाला मंदिराचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

सबरीमाला मंदिरात महिला प्रवेश बंदी त्यावर कायदेशिर लढाई केरळ मधील महिलांनी केलेल आंदोलन या सर्व पार्श्वभुमीवर आता तृप्ती देसाईना मंदिरात प्रवेश मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 26 Nov 2019 10:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top