Home > रिपोर्ट > विधानसभा जाहीरनामा समितीवर सक्षणा सलगर

विधानसभा जाहीरनामा समितीवर सक्षणा सलगर

विधानसभा जाहीरनामा समितीवर सक्षणा सलगर
X

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांची निवड पक्षाच्या विधानसभा जाहीरनामा समितीमध्ये करण्यात आली. पक्षाने नवीन जबाबदारी त्यांच्यावर सोपवली सक्षणा सलगर यांनी सर्वांचे आभार मानले आहे. तसेच सक्षणा सलगर या दमदार भाषणामुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्या रोखठोक भूमिकेचे अनेक जण चाहते आहेत.

Updated : 18 Jun 2019 11:51 AM IST
Next Story
Share it
Top