Home > रिपोर्ट > हळूच ‘त्या’ चिमुरडीने राज ठाकरेंचा मुका घेतला...

हळूच ‘त्या’ चिमुरडीने राज ठाकरेंचा मुका घेतला...

हळूच ‘त्या’ चिमुरडीने राज ठाकरेंचा मुका घेतला...
X

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची फॅन फोलोविंग तर आपल्याला माहीतीच आहे. तरुण वर्गासह थोरामोठ्यांचीही राज ठाकरेंना भेटण्याची आणि त्यांची भाषण ऐकण्याची इच्छा असते. निवडणुकांमध्ये मनसेला उमेदवारांना मत मिळत नसली तरी राज ठाकरेंच्या भाषणाएवढी गर्दी कोणाच्याच सभेला नसेला हे ही तितकेच खरे..

राज ठाकरेंच्या चाहत्यांपैकीच एक चाहती आज त्यांना भेटायला आली आणि आतापर्यंतच्या फॅन्समध्ये ती सर्वात खास ठरली आहे. एक चिमुरडी राज ठाकरेंना भेटायचंय या हट्टापायी आपल्या आई बाबांसह आली होती. मग राज ठाकरेंनी मला कशासाठी भेटायचं होतं, असं विचारताच तिने जे केलं ते पाहुन तुम्हालाही तिचा हेवा वाटेल. पाहा व्हिडीओ..

https://www.facebook.com/MNSVruttantAdhikrut/videos/516568819003399/?t=25

Updated : 16 March 2020 4:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top