रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाई थांबवा- मेहबूबा मुफ्तीं
Max Woman | 4 May 2019 8:22 PM IST
X
X
रमजान महिना जवळ येत असून मुस्लिम लोकं मशिदीत जात असतात. त्यामुळे गेल्यावर्षी ज्याप्रमाणे रमजानमध्ये केंद्र सरकारने शस्त्र कारवाईला उत्तर न देण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रमाणेच यंदाही केंद्र सरकारने रमजानच्या काळात दहशतवाद्यांविरोधातील कारवाया, शोध मोहिम बंद कराव्यात. अशी मागणी जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.दरम्यान मुफ्ती यांनी एका पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1124631920350941184
Updated : 4 May 2019 8:22 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire