सुनेत्रा पवार यांनी कुटुबियांसह बजावला मतदानाचा अधिकार
Max Woman | 21 Oct 2019 10:17 AM IST
X
X
आज राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी आणि सातारा लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष मिळून एकूण मतदारांचा विचार केला तर पुरुष उमेदवार 3 हजार 237 आहे. तर दुसरीकडे 235 महिला उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. त्याचबरोबर एक तृतीय पंथी निवडणुकीच्या मैदानात आहेत.
एकूण 8 कोटी 97 लाख 22 हजार 19 मतदारांसाठी राज्यात एकूण 96,661 मतदानकेंद्रं उभारण्यात आली आहेत, तर 1,35,021 VVPAT मशीन देखील बसवण्यात आली आहेत.
आज सकाळीच 7 वाजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या काठेवाडीमध्ये या गावामध्ये मतदान केलं. यावेळी सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना बारामतीकरांची नाळ कायमच पवार कुटुंबाशी जोडली असल्याचं म्हटलं आहे.
Updated : 21 Oct 2019 10:17 AM IST
Tags: ajit pawar ajit pawar (politician) kanchan kul sunetra pawar parth pawar pawar family rohit pawar sharad pawar sharad pawar's grandson parth pawar sunetra ajit pawar sunetra pawa sunetra pawar and sharad pawar sunetra pawar biography sunetra pawar latest sunetra pawar latest news sunetra pawar news sunetra pawar official sunetra tai sunetra vahini sunetra-pawar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire