सदा खोत हिशोबात रहायचं – रुपाली चाकणकर
Max Woman | 15 Oct 2019 11:07 AM IST
X
X
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
काय म्हटलं होतं सदाभाऊ खोत यांनी...
“शरद पवारांनी येरवड्याच्या तुरूंगात गांधीजींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच रहावं,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेच संतापजनक प्रत्यूत्तर रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरून दिले आहे.
“सदा खोत, तुम्हाला खरं तर उत्तर द्यावं इतकी तुमची औकात नाही. पण हिशोबात रहायचं....कारण झाकली मुठ सव्वा लाखाची, उघडली तर जड जाईल.” अशा तिखट शब्दात सदाभाऊ खोत यांना सज्जड दमच भरला आहे.
सदा खोत,तुम्हाला खरं तर उत्तर द्यावं इतकी तुमची औकाद नाही. पण हिशोबात रहायचं....कारण झाकली मुठ सव्वा लाखाची. उघडली तर जड जाईल.@NCPspeaks @Awhadspeaks @PawarSpeaks @supriya_sule @AjitPawarSpeaks@thodkyaat @TV9Marathi @abpmajhatv @bbcnewsmarathi @SakalMediaNews @zee24taasnews
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 13, 2019
Updated : 15 Oct 2019 11:07 AM IST
Tags: roopali chakankar rupali rupali chakankar rupali chakankar latest speech rupali chakankar myneta rupali chakankar ncp rupali chakankar news rupali chakankar on sadabhau khot rupali chakankar pune rupali chakankar speech rupali chakankar video rupali chakhankar women leader rupali chakankar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire