Home > रिपोर्ट > बॉलीवूडमध्ये नावजलेल्या या जोडप्यानं बजावला मतदानाचा हक्क

बॉलीवूडमध्ये नावजलेल्या या जोडप्यानं बजावला मतदानाचा हक्क

बॉलीवूडमध्ये नावजलेल्या या जोडप्यानं बजावला मतदानाचा हक्क
X

रितेश देशमुख यांनी त्यांच्या पत्निसह मतदानाचा हक्क बजावाला आहे. लातुर शहर आणि ग्रामिण मध्ये देशमुख घराण्यातील दोघी भांवडं धीरज देशमुख आणि अमित देशमुख कॉग्रेस मधुन निवडणूकीच्या रींगणात उतरले आहेत.

मतदान करुन आल्या नंतर रीतेश देशमुख यांनी संदेश दिला सर्व कुटूंबाने तसेच मित्रांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त मतदान करावे. कारण हा दिवस पाच वर्षांतून एकदाच येतो. प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावत आपल्या उत्तम भविष्यासाठी योग्य व्यक्तीला निवडून देण्यासाठी मतदान करा असं आवाहन केलं आहे.

Updated : 21 Oct 2019 5:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top