‘कान्स’मध्ये कंगनाचा देशी लूक
Max Woman | 17 May 2019 4:11 PM IST
X
X
संपूर्ण जगात चित्रपटातील मोठा महोत्सव आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ला सुरुवात झालेली आहे. ‘कान्स चित्रपट महोत्सव’ १४ मे रोजी सुरु झाला असून बॉलिवूडच्या अभनेता- अभिनेत्री यासाठी सज्ज झाले आहेत. यामध्ये बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने ‘देसी’ अंदाजात रेड कार्पेटवर एक वेगळी छाप पडली. यामध्ये कंगना फाल्गुनी आणि शेन पीकॉक’ या ब्रॅण्डच्या सोनेरी रंगाच्या कांजीवरम साडीत खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो इंस्टाग्रामवर तिने शेअर करून ‘राणीचे आगमन झाले आहे’ असेही लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/BxhvmKGB2lM/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/BxiBj0OBOGa/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/BxiDlsuhvFm/?utm_source=ig_web_copy_link
Updated : 17 May 2019 4:11 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire