Home > रिपोर्ट > Janata Curfew: असं चाललंय पवार-सुळे कुटुंबाचं ‘वर्क फ्रॉम होम’

Janata Curfew: असं चाललंय पवार-सुळे कुटुंबाचं ‘वर्क फ्रॉम होम’

Janata Curfew: असं चाललंय पवार-सुळे कुटुंबाचं ‘वर्क फ्रॉम होम’
X

भारतातील कोरोना बाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी आज देशभरात जनता कर्फ्यू पाळला जातोय. सर्वच स्तरातून या कर्फ्यूला रोखण्यासाठी चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. नेते मंडळींनीही आज ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य दिलंय.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा आणि शरद पवार यांचा ‘Work From Home’चा फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी शासकीय आदेशांचं वाचन करत असल्याचं सांगितलंय आणि नागरिकांनाही घरात राहून कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आवाहन केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पवार आणि सुळे कुटुंब घरातून काम करतानाचे छान क्षम टिपले आहे..

Updated : 22 March 2020 9:14 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top