कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Max Woman | 29 Jan 2020 6:40 PM IST
X
X
बीड : माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधावं म्हणून औरंगाबाद येथे लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हयातील बंद असलेले कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे.
हे ही वाचा
दिल्ली निर्भया केस : ‘त्या’ दोषींची फाशी अखेर अटळ
एक सन्मान स्त्रीच्या_स्त्रीत्वाचा…
जीवनशाळेची सहल…
बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी उत्पादन पणन महासंघाचे शासकीय कापूस खरेदी केंद्र पुर्ववत सुरु करावं. आणि शेतकऱ्यांचे कापूस खरेदीचे पैसे तात्काळ वर्ग करावे. अशी मागणी या निवेदनात केली आहे.
Updated : 29 Jan 2020 6:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire