Home > रिपोर्ट > दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन.
X

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित यांनी १५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दिल्लीतील एक्सॉर्ट रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९९८ ते २०१३ या काळात त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं.

https://youtu.be/2qYPXCJNk6s

Updated : 20 July 2019 6:08 PM IST
Next Story
Share it
Top