Home > रिपोर्ट > डॉक्टर मित्राने केला घात...

डॉक्टर मित्राने केला घात...

डॉक्टर मित्राने केला घात...
X

मुंबई मध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ५५ वर्षाच्या डॉक्टरांनी एका २१ वर्षाच्या मॉडेल वर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तपासानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला एका मालिकेमध्ये काम करायची. आणि एका मित्रकडुन तिला डॉक्टरचा पत्ता मिळाला होता. २०१७ला जेव्हा त्वचेच्या ट्रीटमेंटसाठी ही मॉडेल डॉक्टरकडे आली होती.त्यावेळी त्यांची मैत्री झाली होती अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. ती आणि आरोपी संपर्कात आले. यानंतर त्या डॉक्टरने मॉडेलवर बलात्कार केला असून आरोपी डॉक्टरविरोधात एका आठवडयाआधी एफआयआर दाखल करण्यात आली होती.

Updated : 10 May 2019 10:28 AM IST
Next Story
Share it
Top