Home > रिपोर्ट > निर्भयाच्या दोषींना फाशीमुळे न्यायसंस्थेवरचा विश्वास दृढ झाला

निर्भयाच्या दोषींना फाशीमुळे न्यायसंस्थेवरचा विश्वास दृढ झाला

निर्भयाच्या दोषींना फाशीमुळे न्यायसंस्थेवरचा विश्वास दृढ झाला
X

दिल्लीच्या निर्भयासोबत जी घटना घडली होती ती अत्यंत क्रूरतेचा कळस होती. या घटनेने संपुर्ण देश हळहळला होता. निर्भयाच्या आईवडीलांचा संघर्ष आपण सर्वांनी पाहिला होता. आजच्या या निर्णयामुळे न्यायसंस्थेवरचा विषय दृढ झाला आहे. या निर्णयाचा प्रभाव दिर्घकाळ टिकून राहील असं मत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दोषींच्या फाशीनंतर व्यक्त केलं आहे. पाहा व्हिडीओ...

Updated : 20 March 2020 7:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top