Home > Max Woman Blog > गर्भपातानंतर गर्भधारणेची किती शक्यता असते?

गर्भपातानंतर गर्भधारणेची किती शक्यता असते?

गर्भपातानंतर गर्भधारणेची किती शक्यता असते?
X

वारंवार होणाऱ्या गर्भपातामुळे ( abortion) लवकर गर्भधारणा ( pregnant )होत नाही अशा अनेक महिलांच्या समस्या असतात. यामध्ये गर्भपात होण्यामागची कारणे कोणती आहेत. कोणत्या महिन्यात झालेला गर्भपात जास्त भितीदायक असतो? गर्भपात झाल्यानंतर महिलांची काळजी कशी घ्यावी? गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी गरोदर राहिणं गरजेचं आहे? किंवा गर्भ राहत नसेल तर राहण्यासाठी काय करावं? डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? जाणून घ्या स्त्री आरोग्य तज्ज्ञ डॉ. शंतनु अभ्यंकर यांच्याकडून...


Updated : 18 Sept 2021 8:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top