मकर संक्रांतीला काढा "या" आकर्षक रांगोळी डिझाईन!
X
मकर संक्रांत हा सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याच्या दिवशी साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. हा सण विशेषतः कृषी सण म्हणून ओळखला जातो आणि भारतभर विविध प्रदेशांमध्ये विविध रीती-रिवाजांनुसार हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतचे महत्त्व फार आहे, कारण या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, जो आपल्या जीवनाला सकारात्मकता, ऊर्जा आणि समृद्धी घेऊन येतो. शेतकऱ्यांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे, कारण हा दिवस नवे पीक, कष्टाचे फळ आणि समृद्धी दर्शवतो. मकर संक्रांत हा सण वर्षाचा पहिला सण असल्याने सर्वत्र आनंदी वातावरण असते. अशातचं कोणत्याही सणात रांगोळी काढणे हा अक महत्वाचा भाग असतो. आणि घरात रांगोळी काढणे ही एक महत्त्वाची परंपरा आहे. मकर संक्रांत या सणानिमित्त काही सोप्या आणि आकर्षक रांगोळी टिप्स जाणून घेऊयात, ज्यामुळे तुमची रांगोळी सुंदर आणि साजरी दिसेल.
1. पारंपरिक सूर्य रांगोळी डिझाईन
2. पतंग रांगोळी
3. फूलांचे आणि डॉट्सचे डिझाईन
4. गोल आकाराची रांगोळी
5. हिरव्या व निळ्या रंगाची शार्प पॅटर्न रांगोळी
6. संपूर्ण रांगोळीतील इंट्रिकेट डिझाईन
7. सिंपल व सोप्या रेषांमध्ये रांगोळी
8. बाजूच्या काठावर छोटे डॉट्स व ठिपक्यांचे डिझाईन