Home > Max Woman Blog > महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि महिला प्रश्नांचा अजेंडा

महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि महिला प्रश्नांचा अजेंडा

महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि महिला प्रश्नांचा अजेंडा
X

देशात निर्णय प्रकीयेत महिलांचा सहभाग वाढला आहे. कारण सरकारने स्थानीक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना आरक्षण दिलं असल्यामूळे राजकारणात आणि समाजकारणात महिला पूढे येत आहेत. ही देशासाठी सकारात्मक बाब आहे. शहरी भागात उच्च शिक्षीत महिलांचा समाजकारणात आणि राजकारणात सहभाग पाहायला मिळतो. आणि अशाच शहरी भागातल्या महिला पूढे येताना दिसतात. मात्र, ग्रामीण भागात अशा महीलांचं प्रमाण कमी आहे. ते प्रमाण वाढवण्याच्या दुष्टीने प्रयत्न केले पाहीजेत. तसंच महिलांना सर्व स्थरावर ५० टक्के आरक्षण दिलं पाहीजे.

https://youtu.be/6Tp2fadb9A4

Updated : 31 Jan 2020 8:37 PM IST
Next Story
Share it
Top