Home > हेल्थ > बायको गर्भवती राहावी यासाठी पुरुषांनी कोणती तपासणी करावी?

बायको गर्भवती राहावी यासाठी पुरुषांनी कोणती तपासणी करावी?

बायकोची गर्भधारणा होत नाही, पुरूषाने कोणत्या चाचण्या कराव्या? जाणून घ्या डॉ.शंतनू अभ्यंकर यांच्याकडून.

बायको गर्भवती राहावी यासाठी पुरुषांनी कोणती तपासणी करावी?
X

बराच काळ शारिरीक संबध ठेवून सुद्धा बायको गर्भवती होत नाही, यासाठी नवऱ्याने ही काही तपासण्या करणं गरजेचं असतं. गर्भधारणेबद्दल आपल्याकडे विविध ठिकाणी विविध मते आहेत. काही लोकं मुल होत नसेल तर स्त्रीला दोषी मानतात परंतु मुलं होण्यामागे पुरूषही कारणभूत असु शकतात. मुल होण्यासाठी काय पाळावं, काय खावं हे सुद्धा महत्वाचा आहे.

गर्भधारणेबद्दल असलेल्या अशाच विविध प्रश्नांची उत्तरे देतायत डॉ. शंतनू अभ्यंकर


Updated : 11 Jan 2021 6:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top