सिध्दु म्हणतोय 'SAY NO TO DRUGS'
Max Woman | 26 Jun 2020 3:06 PM IST
X
X
जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अभिनेता सिध्दर्थ जाधवने आपल्या चाहत्यांसाठी एक संदेश दिला आहे. आपल्या व्हिडीओ संदेशात सिध्दार्थ म्हणतो की, ‘आज सर्वांनी शपथ घ्या 'SAY NO TO DRUGS AND SAY HI TO LIFE’. कारण आपलं जिवन खुप महत्वाचं आहे. कसय जायचं तर सर्वांनाच आहे पण कसं जातो हे पण महत्वाचं आहे. दारु, गांजा, सिगरेट, ड्रग्ज यांनी बरबाद होउन जायचं की निरोगी शरिर ठेवून जायचं हे तुम्ही ठरवा. व्यसनांमुळे आपण आपलं आयुष्य तर बरबाद करतोच पण आपल्या घरच्यांचं आयुष्य ही बरबाद होतं. त्यामुळं आजच शपथ घ्या 'SAY NO TO DRUGS AND SAY HI TO LIFE’. असं सिध्दार्थ म्हटलं आहे.
Updated : 26 Jun 2020 3:06 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire