Home > व्हिडीओ > मुंबईच्या लोकलमध्ये गर्भवती-स्तनदा मातांना विशेष जागा

मुंबईच्या लोकलमध्ये गर्भवती-स्तनदा मातांना विशेष जागा

मुंबईच्या लोकलमध्ये गर्भवती-स्तनदा मातांना विशेष जागा
X

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये भयंकर गर्दी असल्यामुळे अनेक गर्भवती आणि स्तनदा मातांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर मोठ्याप्रमाणात होत असतो. गर्दीतून प्रवास करताना गर्भवती मातांना उभ्याने प्रवास करावा लागतो... तसेच स्तनदा मातांची मुलांना दूध पाजण्यासाठीची होणारी कुचंबना लक्षात घेता राज्य महिला आयोगाने केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयलजी यांच्याकडे लोकलच्या प्रत्येक डब्ब्यात महिलांना 2 जागा राखीव ठेवण्याचे प्राधान्य देण्याची शिफारसवजा विनंती केली आहे.

दरम्यान यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या काय म्हटल्या पाहा.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/405980360004175/

Updated : 6 Jun 2019 11:23 AM IST
Next Story
Share it
Top