Home > Entertainment > सोशल मीडियावरचे हे नवे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

सोशल मीडियावरचे हे नवे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

सोशल मीडियावर Active असणाऱ्यांसाठी आणि वेब सिरिज पाहणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे...

सोशल मीडियावरचे हे नवे नियम तुम्हाला माहिती आहेत का?
X

यापुढे सोशल मीडियावर लिहिताना तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण भारत सरकारने सोशल मीडियासाठी आणि OTT प्लॅटफॉर्म साठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत.

यासंदर्भात न्यायमंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली आहे. काय आहेत हे नवीन नियम पाहा..

टेक कंपन्यांनी तक्रार अधिकारी नियुक्त करावे लागणार

- मुख्य अनुपालन अधिकारी तैनात

- कायद्याशी संबंधित एजन्सींसोबत समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करणे.

- प्रत्येक सहा महिन्यांनी तक्रारी आणि त्यांच्यावरील कारवाईचे अहवाल देणे.

- कंटेंट कुठून सुरू झाले हे सांगावे लागेल.

- भारताचे सार्वभौमत्व, कायदा व सुव्यवस्था, हिंसा इत्यादी बद्दल प्रथम कोणी ट्विट केले?

- ज्यांची शिक्षा पाच वर्षांपेक्षा जास्त आहे अशा गुन्ह्यांचा उल्लेख करावा लागेल.

- सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सना वेरिफिकेशनचा पर्याय द्यावा लागेल.

Updated : 26 Feb 2021 3:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top