Home > Entertainment > Sirf Ek Bandaa Kaafi Hai | Official Trailer | Manoj B | A ZEE5 Original Film

Sirf Ek Bandaa Kaafi Hai | Official Trailer | Manoj B | A ZEE5 Original Film

Sirf Ek Bandaa Kaafi Hai | Official Trailer | Manoj B | A ZEE5 Original Film
X

मनोज बाजपेयी यांचा 'सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात मनोज बाजपेयी एका वकिलाच्या भूमिकेत असणार आहे जो एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराविरुद्ध लढणार आहे. त्याची लढत एका भोंदू बाबाशी आहे ज्याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत...

हा चित्रपट 23 मे रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे...

या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केले आहे. दीपक किंगराणी यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, आसिफ शेख आणि विशाल गुरनानी यांनी याची निर्मिती केली असून जुही पारेख मेहता सहनिर्माते आहेत. 'बांदा' ZEE5 वर 23 मे 2023 रोजी रिलीज होणार आहे.

संपूर्ण ट्रेलर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..


Updated : 9 May 2023 12:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top