Home > सारा अली खान चा थक्क करणारा ‘फॅट टू फिट’ प्रवास
सारा अली खान चा थक्क करणारा ‘फॅट टू फिट’ प्रवास
Max Woman | 1 Jun 2020 6:41 PM IST
X
X
सिनेमासृष्टीत पदार्पण करण्यापुर्वी ‘फॅट टू फिट’ असा अनेक कलाकारांचा प्रवास आपण पाहिला आहे. अभिनेत्रींमध्ये सोनाक्षी सिन्हाचं नाव आतापर्यंत घेतलं जात होत. पण आता आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री सारा अली खानचा स्लीम ट्रीम होण्याचा प्रवास फारच आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी ठरलाय.
हे ही वाचा..
- क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीचा न्युड फोटो पाहून नेटकरी अवाक्
- ‘शिवाजी महाराजांच्या नावावर अवैध धंदे’, तृप्ती देसाईंनी दाखवले पुरावे
- मनावर दगड ठेवून.. साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही
सारा आपला भाऊ इब्राहिमसोबत जीम करतानाचे खुप फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी तीने खास आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिच्या ‘फॅट टू फिट’ होण्याच्या प्रवासाचा व्हिडीओ आहे. तीने व्हिडीओला, ‘सारा का सारा टू सारा का आधा’ असं नाव दिलंय... पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
Episode 2: From Sara ka Sara to Sara ka aadha 🎃
A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on
Updated : 1 Jun 2020 6:41 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire