Home > Entertainment > प्राजक्ता माळीचा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये घायाळ लूक!

प्राजक्ता माळीचा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये घायाळ लूक!

प्राजक्ता माळीचा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये घायाळ लूक!
X

प्राजक्ता माळी ही मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये एक अत्यंत लोकप्रिय आणि आदर्श अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा अभिनय आणि निसर्गदृष्ट्या साधा आणि आकर्षक लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. अभिनयात तिच्या विविध भूमिकांमध्ये ती आपल्या खळखळत्या हसण्यापासून ते गंभीर चेहऱ्यापर्यंत सर्व काही खूप सहजतेने सादर करते. फॅशन बाबतही प्राजक्ता माळी अत्यंत प्रेरणादायक आहे. तिचा अद्भुत फॅशन सेन्स आणि स्टायलिश लूक अनेकांना आवडतो आणि त्यावर सोशल मीडियावर भरपूर चर्चाही होते. तिचे प्रत्येक लूक तात्काळ व्हायरल होतात आणि त्यावर अनेक कमेंट्स आणि लाईक्स येतात. प्राजक्ताचे सोशल मीडिया प्रोफाइल हे तिच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरते, कारण तिचे फॅशन लुक्स तसेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो प्रत्येक वेळी ट्रेंडमध्ये राहतात.

नुकतेच प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना देखील खूप आवडले आहेत. या फोटोसोबत तिने युनिक कॅप्शन शेअर केले आहे. यावेळी प्राजक्ताने तिचे वजन देखील सांगितले आहे. यावेळी तिने लिहलेले कॅप्शनची चर्चा होत आहे. तिचा हा लूक देखील खूपच युनिक आहे. या फोटोमध्ये प्राजक्ताने रेड ड्रेस घातलेला आहे. त्यावर लाल रेंगाची लिपस्टिक कॅरी केली आहे.

या फोटोसोबत प्राजक्ताने युनिक कॅप्शन दिले आहे. प्राजक्ताने लिहले आहे की, "कधी नव्हे ते छान #collerbones दिसायला लागलेत. कधी नव्हे ते #jawline यायला लागली. कधी नव्हे ते गालावरचं बाळसं उतरलय आणि आजूबाजूचे म्हणायला लागलेत; एवढी बारीक नको होऊस..,आणि मला तर वजन ५० करायचंय. आत्ता ५१ आहे". तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत.


Updated : 12 Dec 2024 12:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top