Home > Entertainment > हल्ली प्राची चित्रपटात का नाही दिसत?

हल्ली प्राची चित्रपटात का नाही दिसत?

हल्ली प्राची चित्रपटात का नाही दिसत?
X

प्राची देसाई एक अशी अभिनेत्री ज्या अभिनेत्रीच्या क्युटनेसमुळे तिने तिच्या चाहतांना वेड लावलं. अनेक चित्रपटांमध्ये प्राचीने लीड रोल सुद्धा केले आहेत. पण आता प्राचीचे फोटोज मात्र पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की सध्या प्राची देसाई कोणत्या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत दिसून येत नाही . 2022 च्या फॉरेन्सिक या सिरीज मधून प्राची देसाई चा अभिनय आपल्याला पाहता आला आहे. पण त्यानंतर आपल्याला प्राची तितकीशी अपडेट नाही दिसत .





आतापर्यंतचे प्राचीचे प्रसिद्ध चित्रपट कोणते ?

प्राची अलीकडेच ZEE5 वर गेल्या वर्षी 2 जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'फॉरेंसिक' चित्रपटात दिसली होती.





याआधी प्राचीने 2008 मध्ये 'रॉक ऑन' या चित्रपटातून बॉलिवूड प्रवासाला सुरुवात केली होती.





'लाइफ पार्टनर (2009)',




'बोल बच्चन (2012)' आणि 'मी, मी और में (2013)' या चित्रपटांतून ती खूप प्रसिद्ध झाली .





प्राची 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई'मध्ये अभिनेता इमरान हाश्मीसोबत दिसली होती, हाच चित्रपट होता ज्याने प्राचीचे करिअर पुढे नेले. या एकाच चित्रपटासाठी त्यांना 6 पुरस्कार देण्यात आले आहेत .





नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. याला तिच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद सुद्धा दिला आहे.





पण तुम्हाला प्राचीचा कोणता चित्रपट आवडतो ? हे नक्की कॉमेंट करा


https://www.instagram.com/p/CuCoNgyhC8d/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

Updated : 29 Jun 2023 3:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top