Home > वादग्रस्त अभिनेत्री पुनम पांडेला अटक, मित्रासह केला ‘हा’ पराक्रम

वादग्रस्त अभिनेत्री पुनम पांडेला अटक, मित्रासह केला ‘हा’ पराक्रम

वादग्रस्त अभिनेत्री पुनम पांडेला अटक, मित्रासह केला ‘हा’ पराक्रम
X

लॉकडाऊनच्या (Lockdown In Mumbai) काळात अनेक जण नियमांचं उल्लघन करत असल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागते आहे आहे. त्यात आता बॉलिवुडची वादग्रस्त अभिनेत्री पुनम पांडे (Poonam Pande) हिला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive Police) अटक केली आहे.

हे ही वाचा...

पुनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो (Hot Photo), व्हिडीओ (Hot Video) आणि वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नशा (Nasha) चित्रपटातून बोल्ड भूमिकेमुळे ती अधिक चर्चेत आली होती. मात्र चित्रपटसृष्टीत अद्यापही म्हणावं तसं यश मिळालं नसलं तरी तिच्या फोलोवर्सची संख्याही कमी नाही. इन्स्टग्रामच्या माध्यामातून ती नेहमीच बोल्ड व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी टाकत असते.

आपल्या आलिशान गाडीतून मरिनड्राइव्हमध्ये सॅम अहमद बॉम्बे या व्यक्तीसह फिरत असताना पोलिसांनी त्यांना अडविले. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे दोघांनाही रात्री 8च्या सुमारास अटक (Poonam Pande Arrest) करण्यात आली.

पुनम पांडेला अटक होण्याची पहिलीच वेळ नाही. 2015 साली आपल्या भावासोबत चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवण्यावरूनही ती वादात सापडली होती. त्यावेळी तिने पोलिसांना मी अभिनेत्री आहे हे लक्षात आल्यानंतर मला अटक केली असल्याचं म्हटलं होतं.

Updated : 11 May 2020 11:02 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top