Home > Entertainment > ट्वीटर मौसी की भय्या ? तुमचं काय मत ?

ट्वीटर मौसी की भय्या ? तुमचं काय मत ?

ट्वीटर मौसी की भय्या ?  तुमचं काय मत ?
X

ट्विटरने 20 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजता आपल्या प्लॅटफॉर्मवरून अनेक व्हेरिफाइड वापरकर्त्यांचे ब्लू टिक काढून टाकले. ट्विटरने म्हटले आहे की, त्यांनी फक्त अशा लोकांच्या खात्यातून ब्लू टिक्स काढल्या आहेत ज्यांनी ब्लू प्लॅन खरेदी केलेला नाही. यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून लिहिले की, आता मी पैसे भरले आहेत, मला ब्लू टिक परत द्यावी.., झालं हे आम्ही तुम्हाला आमच्या अंदाजात सांगितलं कि अभिताभ बच्चन काय म्हणाले पण त्यांनी हे त्यांच्या काही खास हटके अंदाजात सांगितलं आहे.. आता बच्चन यांनी असं काय हटके अंदाजात हे सांगितलं आहे हेच तर तुम्हाला आम्ही सांगणार आहोत, त्यासाठी ही बातमी तर संपूर्ण वाचा..

तर झालं असं आहे की, ब्लू टिक परत मिळाल्यानंतरही अमिताभ यांनी ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांचे मजेदार पद्धतीने आभार मानले. त्याने लिहिले, T 4624 -

ए Musk भैया ! बहुत बहुत धन्यवाद देत हैं हम आपका !

उ , नील कमल ✔️ लग गवा हमार नाम के आगे !

अब का बताई भैया ! 😁

गाना गये का मन करत है हमार !

सनबो का ?

इ लेओ सुना :

"तू चीज़ बड़ी है musk musk ... तू चीज़ बड़ी है, musk " 🎶

इतकाच नाही तर त्यानंतर बच्चन यांनी ट्विटरकडे त्याच आपल्या खास शैलीत एक तक्रार पण केली आहे, बच्चन यांनी थोडी नाराजी व्यक्त करत म्हंटल आहे, अरे, Twitter मालिक भैया , ये Twitter पे एक Edit button भी लगा दो please !!!

बार बार जब ग़लती हो जाती है, और शुभचिंतक, बताते हैं हमें, तो पूरा Tweet, delete करना पड़ता है, और ग़लत Tweet को ठीक कर के, फिर से छापना पड़ता है ।

हाथ जोड़ रहे हैं 🙏

आता झालं का? नाही त्यानंतर पुन्हा बच्चन यांचे याचं प्रकारचं एक ट्विट आहे त्यात ते म्हणतात.. अरे twitter मौसी ! गजब होए गवा !!

उ, नील कमल ✔️ लगाए के बाद, नील कमलवा अकेले पड़ा-पड़ा, घबरात रहा ! तो हम सोचा , तनिक ओका company देई दें ।

ते बग़ल में ओके, हम अपना झंडा 🇮🇳 गाड़ दिये !

अरे , गाड़े में time लगा नाहीं, की कमलवा भाग गवा !

बताओ !

अब ?

का करी ?

ब्लू टिक काढून टाकल्यावर, अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून ब्लू टिक परत देण्यासाठी मजेदार पद्धतीने लिहिले- ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम ... तो उ जो नील कमल ✔️ होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं - Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा 👣जोड़े पड़ी का ??

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अभिताभ बच्चन ट्विटरला एकदा भैया म्हणतात मग नंतर लगेच मावशी म्हणतात नक्की चाललंय काय? पहिला भैया मग नंतर मावशी कस काय तर जास्त विचार करू नका याच पण उत्तर त्यांनीच दिल आहे ते म्हणतात.., इ, लेओ ! और मुसीबत आई गई !

सब पूछत है, Twitter के तुम 'भैया' बुलाय, रहेओ ! अब 'मौसी' कसे होई गई ?

तो हम समझावा की, पहले Twitter के निसानी, एक ठो कूकुर

🦮 रहा, तो ओका भैया बुलावा ।

अब उ फिर से, एक फुदकिया बन गवा है, तो फुदकिया तो चिड़िया 🐦‍ होत है ना , तो मौसी

तर अशा प्रकारे आज अभिताभ बच्चन यांनी त्यांच्या खास शैलीत ट्विटरच्या मालकाला सल्ला ही दिला आहे आणि दुसरीकडे आभार देखील मानले आहेत..

Updated : 23 April 2023 1:07 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top