Home > बिझनेस > नवऱ्याने जेवणात चुका काढल्या म्हणून जिद्दीने पेटून उठलेल्या उद्योगिनीचा प्रवास

नवऱ्याने जेवणात चुका काढल्या म्हणून जिद्दीने पेटून उठलेल्या उद्योगिनीचा प्रवास

नवऱ्याने जेवणात चुका काढल्या म्हणून जिद्दीने पेटून उठलेल्या उद्योगिनीचा प्रवास
X

नवऱ्याने जेवणात चुका काढल्या, 3 वर्षांपासून घरघुती मसाले आणि लोणचं पापडांचा यशस्वी उद्योग करणाऱ्या सुनीता जिचकार. त्या जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा हातभार आहे. गृहिणी ते उदयोगीनी असा सुनीता जिचकारांचा प्रवास पहा 'आम्ही उद्योगिनी'मध्ये...

Updated : 25 July 2020 7:26 AM IST
Next Story
Share it
Top