Home > बिझनेस > Happy Cooking! घरच्या घरी बनवा पिझ्झा आणि पास्ता

Happy Cooking! घरच्या घरी बनवा पिझ्झा आणि पास्ता

Happy Cooking! घरच्या घरी बनवा पिझ्झा आणि पास्ता
X

आता तुम्ही स्वत:च्या घरी अगदी सहजपणे पिझ्झा Pizza किंवा Pasta बनवू शकता. तुम्ही म्हणालं कसं? अगदी सोपं आहे. तुम्ही जशी मॅगी बनवता तसंच. यासाठी तुम्हाला फक्त Happy Cooking! मध्ये 9987033335 - आदिती यांच्या नंबर वर तुमची ऑर्डर व्हाट्सअप करायची आहे.

अहो... थांबा लगेच फोन लावू नका. मला माहिती आहे. तुम्हाला स्वत:च्या हातचा पिझ्झा खाण्याची इच्छा झाली आहे. मात्र, आदितीला कॉल करु शकत नाही. कारण ऑर्डर फक्त Whatsapp वरतीच स्वीकारली जाणार आहे. एक मात्र, आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचा स्पेशल पदार्थ तुमच्या घरी हवा आहे तर तर Delivery charges तर द्यावेच लागतील ना?

तुम्ही ऑर्डर केल्यानंतर कमीत कमी 4 तासाच्या आसपास तुमची ऑर्डर तुमच्या हातात असेल. सर्व अन्न पदार्थ खास तुमच्यासाठी बनवली असल्यानं फ्रेश असतात. सर्व पॅकेजस पूर्ण स्वच्छता आणि पूर्णपणे काळजी घेऊन भरलेली असतात.

डिलिव्हरी तुमच्या हातात आली की, बॉक्स वर दिलेल्या Instructions Follow करा. आणि तुमच्या जीभेला चव देणारा पिझ्झा खा..

  • एका बॉक्समध्ये दोन व्यक्तींसाठी पदार्थ असतील
  • मार्गारीटा आणि प्लेन चीज मध्ये तुम्हाला बॉक्सची निवड करायची आहे.
  • वेज/नॉनव्हेज दोन्ही उपलब्ध

Updated : 1 Jun 2020 9:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top