Home > बिझनेस > आयुर्वेदीक उत्पादनांच्या नावाखाली होणारी भेसळ थांबवण्यासाठी घरगुती सौदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कविता गायकवाड

आयुर्वेदीक उत्पादनांच्या नावाखाली होणारी भेसळ थांबवण्यासाठी घरगुती सौदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कविता गायकवाड

आयुर्वेदीक उत्पादनांच्या नावाखाली होणारी भेसळ थांबवण्यासाठी घरगुती सौदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कविता गायकवाड
X

आज आयुर्वेदीक उत्पादनांच्या नावाखाली अनेक भेसळयुक्त उप्तादनं बाजारात विकली जात आहेत. या उप्तादनां मध्ये सौदर्य प्रसाधनांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. आयुर्वेदीक च्या नावाखाली इसेन्शीअल प्रोडक्ट विकलेजातात याला कुठतरी आळा बसावा म्हणून कविता गायकवाड यांनी कविता नॅचरल्स या नावाने घरगुती आयुर्वेदीक साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. यात कोरफड साबण, चारकोल साबण, गुलाब चंदन साबण इत्यादी प्रकारच्या साबणांचा समावेश आहे

Updated : 20 March 2019 2:55 PM IST
Next Story
Share it
Top