Home > बालक-पालक > खासदार मनोज तिवारी यांना कन्यारत्न, म्हणाले "मेरे घर आयी एक नन्ही परी.. जय जगदंबे"

खासदार मनोज तिवारी यांना कन्यारत्न, म्हणाले "मेरे घर आयी एक नन्ही परी.. जय जगदंबे"

खासदार मनोज तिवारी यांना कन्यारत्न, म्हणाले मेरे घर आयी एक नन्ही परी.. जय जगदंबे
X

भाजप नेते खासदार मनोज तिवारी यांच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. मनोज तिवारी यांनी ट्वीटरवर आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर करत ही 'गोड' बातमी दिली आहे.

मनोज तिवारी यांनी फोटो शेअर करत ट्वीट मध्ये म्हटलं आहे की, माझ्या घरी एक परी आली आहे. I am blessed with a baby girl… जय जगदंबे.. " मनोज तिवारी यांचं अभिनंदन करताना दिल्ली भाजप सचिव इम्प्रीत सिंह बख्शी यांनी लिहिलं आहे की, "लक्ष्मीजींच्या आगमनाच्या आपल्याला आणि आपल्या परिवाराला खूप शुभेच्छा"

कन्यारत्न प्राप्तीनंतर मनोज तिवारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. मनोज तिवारी यांना आणखी एक मुलगी आहे जी मुंबईत शिक्षण घेत आहे.

Updated : 31 Dec 2020 1:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top