आदिवासींच्या मास्क ला का आहे अमेरिकेत मागणी

Update: 2020-08-25 15:19 GMT

कोरोना काळात रोज नवनवे डिझायनर मास्क बाजारात येत आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांचे ब्रांडेड मास्क बाजारात आणले आहेत. या ब्रांडेड मास्क ला टक्कर देत आदिवासींनी बनवलेल्या मास्क नी थेट अमेरिकेची (demand in America) बाजारपेठ गाठलीय. आंतरराष्ट्रीय वेलनेस एक्सपर्ट रेखा चौधरी यांच्या पुढाकाराने आदिवासींनी हे मास्क तयार केले आहेत. या मास्क चा प्रवास जाणून घेतलाय मॅक्सवुमन च्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांनी. | #MaxWoman

हे ही वाचा

Similar News