ते दिवा विझवायचे आणि मला त्यांचं ऐकावं लागायचं

Her Story is news vlog story about woman's who was suffered from domestic violance. Concept by Priyadarshini Hinge, Editor, Max Woman

Update: 2022-11-29 05:39 GMT

 ती रडते ,सहन करते पण बोलत नाही आणि याचाच फायदा समाज घेतो. पण मेहनाज बोलली ...जेव्हापासून ती बोलायला लागली तेव्हापासून त्यांनी तिचं बोलणं बंद केलं...पण हा प्रवास सोपा नव्हता ... त्यासाठी मेहनाजने संघर्ष केला आहे ...जर ती बोलली नसती तर आयुष्यभर तिने हा त्रास सहन केला असता... कदाचित या सगळ्यामध्ये तिचं आयुष्य संपलं असतं ...

महिलांवर अत्याचार होतात आणि त्या निमुटपणे सहन करतात. हा अत्याचार केवळ शारिरीक नसतो. त्याबरोबर मनावरही आघात होतात, त्या आघातांची कहाणी घेवून येत आहेत आपल्या लढवय्या रणरागिणी. Maxwoman च्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांच्या कल्पनेतुन आणि कोरोच्या सहकार्याने सादर होतेय Her story

#maxwoman #coroindia

Full View

Tags:    

Similar News