सूर्य नमस्कार | सूर्यनमस्कार,जो १२ योगासनाचा संच आहे,जो तुमच्या ह्र्द्य आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता राखू शकतो.सूर्यनमस्काराची आसने केल्याने तुमच्या शरीराला डौल येतो आणि मन शांत रहाते.

वीरभद्रासन | वीरभद्रासन केल्याने हात, खांदे, मांड्या व पाठीचे स्नायू बळकट बनतात. वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव ह्या आसनाला दिले गेले आहे. वीरभद्र हा शिवाचा अवतार मानला जातो. वीरभद्रासन म्हणजेच वीर: शूर योद्धा; भद्रा: शुभ; आसन: शरीराची स्थिती.
1. भुजंगासन | हे आसन फणा काढलेल्या नागासारखे भासते, म्हणूनच याला भुजंगासन असे म्हणतात. हे आसन पद्मसाधना व सूर्यनमस्कार त केल्या जाणाऱ्या आसनांतील एक आहे. 
. धनुरासन | Dhanurasana शरीराला धनुष्याचा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला धनुरासन नाव प्राप्त झाले आहे. हे आसन  पद्म साधना मधील एक आसन आहे.